Monday, November 25, 2024

canva -

 canva -

सर्च instagram post
जे कुठलेही बिझनेस असेल ते टेम्पलेट निवडावे
अपलोड लोगो
कॅन्व्हा मध्ये लोगो असतात ते शेअर करा किंवा तुमचे स्वत:चे अपलोड करा लोगो
font चेंज करू शकता
बोल्ड करू शकता
कॅपिटल करता येते aA
अलाईनमेंट करू शकता
बुलेट पॉईंट्स करू शकता
effects देऊ शकता- शॅडोमध्ये कलर वेगळे देऊ शकता
कर्र्व हवे असेल टेक्स तरी curve  option आहे
फोटो टायचे असेल तर-अपलोड - किंवा elements जाून, फोटो, ग्राफिक्स सर्व मिळू शकतं
बॅकग्राऊंडला पाहिजे असेल तर फोटोवरील तीन डॉटवर जाऊन set image as background करणे
जर बॅकग्राऊंड फोटो कमी दृश्य किंवा ब्राईट करायचे असेल तर transepercy (डॉट डॉट चौकोन) निवडणे- कमी जास्त करता येते
फोटो स्क्वेअरमध्ये fb, x, insta and linkden वर चालू शकते
फोटोच्या मागील बॅकग्राऊंड नको असेल तर --- सिलेक्ट फोटो - (बीजी बॅकग्राऊंड रिमुव्हर) BJ Remover हा वरील बाजूस ऑप्सन असतो - Adjust मध्ये contrast hide black, saturation, blurr, clearity, brightness करू शकतो
कंटेंटसाठी चॅटजीपीटीचा वापर करा - विझनेस आयडियासाठी
*************************************
इन्स्टा. रिल -
instagram reel सिलेक्ट करा
(size insta reel १०८० into 1080 )
अपलोड्स video files  or elements वरून video घेऊ शकता - आणखी एक व्हिडिओ ॲड करा...किंवा २-३ video add करा
font change करू शकता
वरती ऑप्शन डावीकडे vrtical and horizantal video and select free
split option वर आहे - तोडणे / आपल्याला नको असलेला व्हिडिओ क्लिक करणे
elements वर क्लिक करा - select circle - example - 35 percent off (font bold change करू शकता)
audio - music हेऊ शकता व्हिडिओला त्यासाठी इलेमेंटवर जाऊन ॲरोवर क्लिक करून पाहिले तर ऑडिओ हा ऑप्शन आहे

No comments:

Post a Comment

मातीचे आरोग्य: अन्नसुरक्षा, पर्यावरण आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीचा पाया

माती ही केवळ शेतीची जमीन नसून ती संपूर्ण सजीवसृष्टीचा आधार आहे. मानवाचे अस्तित्व, अन्नाची निर्मिती, जलसाठ्यांचे संवर्धन, हवामान संतुलन आणि ज...